हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयंती उत्सव साजरा

IMG-20260123-WA0076.jpg

AJ 24taas news Maharashtra

अनिल जगताप टेंभुर्णी (पत्रकार ) हो.9921581001

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हिंदुहृदयसम्राट प्रतिष्ठानच्या वतीने जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या कार्यक्रमास हिंदुहृदयसम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब दुतारे, सुरेश देशमुख, हरिभाऊ काळे, संभाजी घोडके, ओमकार शिंदे, नितीन लोखंडे, जमीलभाई शेख, शिवाजी समदडे, संतोष चिकलठाणे, सुशांत काळे, अनिल सुपेकर, रुपेश काळेवाघ, जयराम गलांडे, योगेश भुतकर, मयूर गोरे, सागर खेडकर, जनाबाई गायकवाड यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.